Surprise Me!

मोदींच्या देहू भेटीवर आमदार शिवेंद्र राजे भोसलेंची प्रतिक्रिया | PM Modi Maharashtra Visit

2022-06-14 499 Dailymotion

वारकऱ्यांच्या पंतप्रधानांकडे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. पंतप्रधान मोदींनी केवळ घोषणा केल्या नाहीत, तर देशातील धार्मिक स्थळांची सुधारणा त्यांनी केलीय. ते देहूत येताय त्याचा मला अभिमान आहे, असं शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलंय, ते देहूत सभास्थळी दाखल झालेत.

Buy Now on CodeCanyon